संवेदनशीलतेला मनापासून दाद.
या विषयाशीच संलग्न आणि वेगळ्या परंतु व्यापक संदर्भातलं एक सुंदर नाटक सध्या आलं आहे.
जरूर पाहावं.
योनीच्या मनीच्या गुजगोष्टी असे नाटकाचे नाव असून
ते इव्ह इन्स्लर यांच्या व्हजायना मोनोलॉग्ज या इंग्लिश नाटकाचं
वंदना खरे यांनी केलेलं रूपांतरण आहे.
ही या नाटकासंदर्भातली लिंक तितकीच महत्त्वाची वाटते.
हे नाटक आणि अर्थातच हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा असं
माझं मत आहे.अधिक माहिती हवी असल्यास देण्याचा नक्की प्रयत्न करीन.
आपला,
योगेश वैद्य
९८२०५ १०६१२