धन्यवाद..
पण अवकाळी ढग दाटून आले आहेत त्यामुळे खगोलप्रेमीची मोठी निराशा होणार आहे.
नभ मेघांनी आक्रमिले
तारांगण सर्व हे झाकूनी गेले. अशी अवस्था झाली आहे.
ढगांची स्थिती इथे पाहू शकता. दुवा क्र. १