विश्वसनीयतेसाठी नाव माहीत असण्याची गरज आहे?
ही 'हकीकत'च आहे. खरी खुरी घटना.

मासिक नवीन होते. संपादकांनी त्याची किंमत तीस रुपयेच ठेवली होती. कोणत्याही साप्ताहिकाची किंमत सात ते दहा रुपयांच्या घरात असते. त्यामुळे मासिकाची किंमत तीस ते चाळीस रुपयांच्या घरात जायला काही प्रत्यवाय नाही.

धन्यवाद!