वाचनीय लेख आहे. आपल्या जीवनात क्रांती घडवणारी 'आगकाडी', बहुजनांच्या बोलीतील 'विडी-काडी', दोघांमध्ये भांडण लावणारी 'काडी' (काडी घालणे/ लावणे), काडी-काडी जमवून बांधलेले घरटे अशा काडीसंदर्भातील इतर प्रतिमाही डोळ्यांसमोर आल्या. -- अरुंधती कुलकर्णी