दोष अबू आझमींचाच असावा. त्यांनींच पूर्वनियोजन करून मनसेवाल्यांना कायद्याचें उल्लंघन न करणारे प्रक्षोभक शब्द वापरून वा हावभाव करून उकसवलें असणार. त्यांनीं चप्पल दाखवल्याचें स्टार माझा, झी २४ तास इ. वाहिन्यांवर कैक वेळां दाखवलें होतें.
धनदांडग्यांच्या दावणीला बांधलेल्या न्यायसंस्थेला तें दिसणार नाहींच.
सुधीर कांदळकर