गंधांना बिलगून, गंध लपेटून मनाच्या कोपऱ्यांत लपून बसलेल्या असतात. तो तो गंध आला कीं त्या त्या स्मृती जाग्या होतात. कविता मस्तच. एकदम आवडली.

सुधीर कांदळकर.