येऊं शकतें? विश्वासच बसत नाहीं. कुठेंही कर्कश तक्रार नाहीं वा अति आर्तता नाहीं. अलीकडे तुमच्या कविता संख्येनें कमी झाल्या आहेत. पण अलीकडे तुम्हांला मस्त सूर गवसलाय! तो असाच राहावा, नव्हे वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा. अभिनंदन.
निरंतर चालणाऱ्या दोन पिढ्यांमधील अंतराच्या कहाणीला वाचा फोडलीत. माझ्या पिढींतल्या बहुतेकांनीं सतर्क राहून हें अंतर बुजवलें. तरी प्रकर्षानें आढळणारी सामाजिक समस्या मांडलीत. वा!
सुधीर कांदळकर.