रोज रात्री झोपण्यापूर्वी लोकं देवाला नमस्कार वगैरे करतात; मी ‘उद्या सकाळी सांभाळून घे रे, बाबा’ असं म्हणत त्या घड्याळ्याच्याच हातापाया पडायचे.
हे खुप आवडल.
सगळा लेख नेहमीच्याच गमतीदार शैलीत पण विचार करायला लावणारा (म्हणजे तेही नेहमीच्याच शैलीत )