तुम्ही अगदी माझा अनुभवच लिहिला आहे.
मी होस्टेलवर गजर लावून झोपायचो. पण त्याच्य आवाजाने मला जाग यायची नाही. शेजारच्या रूममधला पार्टनर उठायचा आणि मला उठवायचा. ते आठवले.
लेख धमाल आहे.