प्रत्येक कडवें सुरेख.

कसली ही तृष्णा मौनहि वाचायाची

नुसतेच ध्वनी ते --काय चूक शब्दांची?
सांडते वल्गना तटबंदी बंधांची

अन् मौन वाचणे ----- बरा खेळ तृष्णेचा!

या ओळी जास्त आवडल्या.

सुधीर कांदळकर