तुमच्या राशीला आले असावेत.एकेक नमुने भेटलेत बघा तुम्हाला. सूक्ष्मचित्रांकन म्हटल्यावर थरारक हेरकथा आठवल्या. आणि त्या वाचल्या तेव्हांचे फुलपंखी दिवस आठवले.

हा भाग थोडा त्रोटक वाटला.

सुधीर कांदळकर