स्नूझचे घड्याळ गजर चालू ठेवून दोन आठवडे बाहेरगांवीं गेले होते. आणि त्याच्या साखरझोंपेची पुरेती वाट लागली होती. तसा तुम्हांला आशीर्वाद देऊं का? तसें कधीं झालेंच तर प्रभातफेरीचाही आनंद लुटा कीं जरा. आणि त्यावरही एक चुरचुरीत लेख येऊं द्यात.
असो. सुरेख खमंग लेख.
एक महान उषाचर
सुधीर कांदळकर