झक्कास लेख आहे.... "गजर वाजायला लागून आत्ताशी वीसच मिनिटं झाली आहेत याची झोपाळू डोळ्यांनी खातरजमा करून घेऊन मी पांघरूण पुन्हा एकदा...." हा तर अगदिच स्वानुभव ! [:P] मजा आली...
अजून लिहा...नवीन लेखांना शुभेच्छा... !