कि जर एखाद्याला एका पेक्शा जास्त भाषा येत असतिल तर त्याचा अभिमान वाटायला हवा. मला मराठी , इंग्लिश , हिंदी या भाषा येतात आणि या तिन्ही भाषातले पुस्ताके वाचू शकते , त्यामुळे ज्ञान प्राप्त होते. आपण भाग्यवान आहोत असेच म्हणायला पाहिजे.