Nirankush येथे हे वाचायला मिळाले:
सचिनच्या महानतेबद्दल आता वेगळे काही सांगण्याची गरज नाही. सलग २० वर्षे खेळून धावा करत राहणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. तो आता विक्रमांच्या शिखरावर जावून पोचला आहे. हल्ली तर त्याच्या प्रत्येक सामन्यात त्याचा काहीतरी नवीन विक्रम होतो.