Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


‘शालू हिरवा,…………. साजणी बाई, येणार साजण माझा……….

लग्न घटिका ही मनात अशीच ध्रुव पदासारखी अढळ जागा करून स्थिरावलेली असते. अक्षता, आशीर्वाद यांच्या जोडीला साज शृंगार सांभाळून, वधू भांबावलेली असते. त्यात ‘शालू’ आवरून, सावरून दमणूक होते. सध्या ‘शालू’ ला आधुनिक पर्याय स्वीकारले जावू लागलेत. पण लग्नाचा शालू हे अनुभवणे हे, ‘जावे त्याच्या वंशा’, सारखे असते. अतिशय संवेदनाक्षम अशी ही खरेदी असते. जोडीदार निवडणे हे एक वेळ सोपे ठरेल पण तिचा शालू…….तिची भावना ह्यात माहेर व तिचे होणारे सासर, (प्रेमविवाह असो की, पसंती विवाह) गुंतलेले असते. ...
पुढे वाचा. : बस्ता जिव्हाळ्याचा………….भरजरी आठवणींचा