UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

जमावाला, झुंडीला संमोहीत करुन त्यांना आपल्याला जे हवे ते त्याना करायला लावण्याची कला फार मोजक्या लोकांना अवगत असते. हा भारलेला जमाव काय करत असतो याची अनेक उदाहरणे आपण डोळ्यासमोर बघत असतो , या घटनांचे आपण साक्षीदार असतो.

पण हे असे जादुगार त्या समाजातील घटकांना एक व्यक्‍त्ती म्हणुन त्यांचे अस्तित्व कायम ठेवुन जेव्हाका  भुरळ पाडत असतात तेव्हा त्यांच्या हाती काहीतरी विधायक ...
पुढे वाचा. : प्लॅस्टीकच्या कॅरी बॅगचा मोह टाळा. कापडाची थैली घेतल्याशिवाय खरेदीला निघु नका.