'धडा' ह्या शब्दाचा अर्थ मला

बृहत् मराठी-हिंदी शब्दकोश

संपादक- गो. प. नेने; श्रीपाद जोशी

प्रकाशक - महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे

डिसेंबर -१९७९

या ठिकाणी पुढीलप्रमाणे मिळाला आहे. :

धडा - पु. १. धड़ा; धड़ी; दस सेरका एक वजन या तौल । २. पसँगा ।

३. जत्था; टोली; झुंड ।

याचा अर्थ हिंदीतही धडा हा शब्द याच अर्थाने वापरला जातो.

Oxford Hindi-English Dictionary (Ed. R.S.McGregar) या कोशात हिंदी 'धड़ा'चा अर्थ "चार, पाच किंवा दहा शेराचे वजन"  असा सापडतो.

पसँगा म्हणजे काय हे मात्र मला माहीत नाही.

-------------------------------------