Daaru mukti येथे हे वाचायला मिळाले:

दि. १६ नोव्हेंबर २००९ च्या लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेली बातमी

नाशिक, १५ नोव्हेंबर / विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् कीर्तनकार ह.भ.प. बबनराव पाचपुते यांनी आदिवासी विकास खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर शंभर दिवसाच्या ‘टारगेट’मध्ये अगदी सुरुवातीलाच ‘मोह’ अनावर झाला अन् उसाच्या कंट्री लिकरपेक्षा मोहाच्या फुलापासून तयार केल्या जाणाऱ्या दारूला ‘हर्बल लिकर’ म्हणून बाजारात आणण्याचा निर्णय घेवून टाकला आहे. तसा मनोदय या महोदयांनी नाशिक मुक्कामी अलीकडेच व्यक्त केल्यामुळे आता द्राक्ष वाइनरींच्या धर्तीवर आदिवासी भागातही ...
पुढे वाचा. : ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !