मनातून येथे हे वाचायला मिळाले:


  काळ महाभारत , रामायण किंवा तत्सम पुराणातला -    आटपाट नगर होत. तिथे क्ष नावाचा राजा होता. न्यायी, गुणी, सत्यवचनी आणि प्रजाजनांमध्ये प्रिय असलेला. राजाला दोन राण्या होत्या. एक राणी होती आवडती आणि दुसरी होती नावडती. आवडती राणी दिसायला अप्सरेहून सुंदर, नाजूक जशी हरिणी, बुद्धिमान जशी गार्गी-मैत्रेयी. पण होती धूर्त आणि विलक्षण हट्टी.  राजाचा ह्या राणीवर फार जीव. नावडती राणी मात्र दिसायला सामान्य, समजूतदार, प्रेमळ. ती होती अतिशय शांत. कध्धी मनातली बोलून दाखवायची नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून तिच्याही डोळ्यात लगेच पाणी यायचं. तिचं ...
पुढे वाचा. : राजाला दोन राण्या होत्या : एक आवडती आणि एक नावडती….