अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या सहित बर्याच मित्रांनी अभिजीतला होकाराचे मैल पाठवले होते. अभिजित आणि रोहन यांनी प्राथमिक पूर्वतयारीस जोरात सुरु केली, पण आम्ही मात्र या दोगांना लागेल तशी आणि लागेल त्या वेळी मदत करायचे मनात ठरवल होत. वास्तविक या दोगांना प्राथमिक पूर्वतयारीत आम्ह्ची कुठेच मदत लागली नाही आणि पहिला कागदी प्लान असलेला अभिजीतचा ईमैल सर्व होकार असलेल्या मंडळीला आला. यामध्ये किती दिवस, प्र्तेक दिवसांचा आराखडा, येणारी माणसा, येणारा खर्च, वगरे वगरे बर्याच ट्रीप संदर्भातल्या गोष्टी नमूद केल्या होत्या, त्यचं बरोबर अभिजीतला प्रत्येकाची वैयेतिक माहिती आणि प्राथमिक ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी