!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

आता पुढे.....
तो: आज कोणती भाजी केलीय?ती: भरली वांगी..तो: आज पण?ती: हो..तो: तुला दुसरी भाजी मिळत नाही का कुठली?ती: एवढं वाट्तं तर स्वता:बाजारातुन घेउन यावी रोज भाजी.तो: मला वेळ नसतो तेवढा...ती:सीडीज आणायला बरा वेळ असतो गाण्यांच्या.त्यावेळी तर दुकानात शोधुन शोधुन आणतोस सीडीज.तो: ती माझी आवड आहे.भाजी आणण ं ही माझी आवड नाही.ती: मग मला काय आनंद होतो का भाजी आणताना??तो: मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये.ती: मला ...
पुढे वाचा. : ब्रह्मदेवाच्या गाठी-२