The Life येथे हे वाचायला मिळाले:

माझी टास्कलिस्ट

सोमवार सकाळ म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी जिवघेणा प्रकार वाटतो, सुरूवातच मुळी होती शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकन, युरोपीअन क्लायंटने पाठवलेल्या ईमेल्सने ! नंतर साप्ताहिकी .. म्हणजे विकली मिंटींग.या मिंटींगमधे मुख्यत्वाने मागिल आठवड्याचा आढावा घेणे आणि या आठवड्यासाठी नियोजन करून काम करणे हा उद्देश असतो.मिटींगमधे मागिल आठवड्यात केलेल्या कामाची उजळणी, ते करताना आलेले इश्यूज, एखाद्या टास्कला विलंब झाला असेल तर त्याचं कारण, तो सोडवण्यासाठी या आठवड्यात असलेलं टिमचं नियोजन, या आठवड्यात नव्यानं करण्याच्या कामांची ...
पुढे वाचा. : माईंड मॅप :: सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी ( इतरांसाठीही )