मोल्स्वर्थ शब्दकोशात हलाहल ह्या शब्दाचा अर्थ दिलेला असून हालाहल साठी 'हलाहल' पाहा असे म्हटले आहे. पाहा : दुवा क्र. १

आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशात हालहल ह्या शब्दाचे अर्थ देताना हालहल किंवा हलाहल किंवा हालाहल असेही म्हणतात असे दिलेले आहे असे दिसते. पाहा : दुवा क्र. २