मनःपूर्वक धन्यवाद. लेख आवडला हे वेसांनल. रोशन ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
तपशीलवार आणि अभ्यासपूर्ण लेख. व्हिडीओजची सोय तर अप्रतिमच. सवडीने सगळी गाणी ऐकतो.
धन्यवाद.
मीही असेच म्हणते. नीरजच्या आजकी रात बडी शोख ... च्या आठवणीनेही अहाहा!! होते. मग ऐकायला मिळाल्यावर तर काय विचारता!!