रोशन ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
जुनी गाणी म्हटलेच की मन लागली धाव घेते. त्यात एका छताखाली तुम्ही ही अप्रतिम गाणी एकत्र गुंफून आस्वादाकरिता सादर केलीत. अनेक धन्यवाद. चित्रफिती पाहत आहे.