धमाल आली. आणि सुधीर यांनी म्हटल्याप्रमाणे तसे काही नव्हते त्यामुळे अजूनच बरे वाटले. फ्लो मस्त होता. मात्र थोड्यावेळाने शंका डोकावली होती मनात.... ही लबाडी नक्की मित्रांचीच.....