पैसा मिळू लागल्यावर कंपन्यांनाच काय पण सर्वसामान्य माणसांनाही लहानसहान गोष्टींची किंमत राहात नाही आणि ते स्वाभाविकही आहे. उलट चिक्कार पैसा मिळवणारा जर बारीक सारीक गोष्टींबद्दल दक्ष राहू लागला तर ते चमत्कारिकपणा या सदरात मोडते.