पहिल्या ओळीत पावसाचे थेंब चान्दने वाटतात. नंतर त्यांची रेघ बनून वाहायला लागते.  असे वाटते की काचेला तडा पडलाय.