भिजू दे पावसात, तुझी माझी व्यथा

फुलू दे नायनाट, आसवांची लता,

उठू दे हृदयात वेदनेचे काहूर

तुझ्याविना जगू कशी प्रतिमा धूसर

तुझी प्रतिमा धुसर.