व्ही. के. एकदम बरोबर.  त्याला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला गेला.  अर्थात ते त्याला सहजच टाळता असते "मी एक खेळाडू आहे मला खेळाविषयी विचारा" असे उत्तर देऊन. अर्थात पत्रकारांना दुसरा उद्योग काय.  अशा पद्धतीने तयार केलेल्या गोंधळावरच साऱ्या वाहिन्या, पत्रकार जगतात.