मी व्हीके नि जे लिहिले त्याशी सहमत आहे की सचिन ने उत्तर देण्याचे टाळायला हवे होते, निदान सध्याच्या वातावरणात तरी या लाडक्या खेळाडूने विचार करायला हवा होता.