खानविलकर साहेब,

सबटायटल्सही टाकता येतात. ते करून पाहावे.

मला एका व्हिडिओला मराठी सबटायटल टाकायचे आहेत (कशाला ते ओळखा पाहू  ) जरा आणखी माहिती द्यावी.

आधीच आभार.