मस्त आहे ही चटकदार कृती. शिवाय तेलही नाही. पोह्याच्या  पापडासोबत कुरडयाही यात घालता येतील. करतेच आता एकदा.