आता गरज आहे ती शास्त्रशुद्ध, निःपक्षपाती, पारदर्शी व प्रदीर्घ संशोधनाची, व त्या
संशोधनाचे निष्कर्ष जनताजनार्दनासमोर पोहोचत नाहीत तोवर बीटी वांग्यांसारख्या कोणत्याही अनैसर्गिक उत्पादनाला भारतात सक्त मज्जाव करण्याची
अगदी अगदी खरे. बाकी जगात जनुकांतरित वांग्याची काय अवस्था आहे ते कुणाला माहीत असले तर त्याचीही माहिते उपयोगी पडेल.