VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
यशाची पहिली अट म्हणजे संधी ओळखून तिचे स्वागत करण्याची तत्परता दाखविणे. जर आपले आपल्या कामावर प्रेम असेल तरच ते सर्वोत्तम होईल. आत्मविश्वास हि यशाची दुसरी पायरी. हातात घेतलेले काम पूर्ण आत्मविश्वासाने करणेच आपल्याला यशस्वी बनवते, जर भितीपोटी वा गोंधळापोटी काम मधेच सोडले, तर काम तर व्यवस्थित होणार नाहीतच शिवाय आपल्या ...