MsOffice Tutorials in Marathi येथे हे वाचायला मिळाले:


उलट्या पत्त्यावर टिच्की मारली की पानं उघड्तात

ज्या लोकांना अगदी सुरुवातीपासुन सुरुवात करायची आहे त्या लोकांनी विंडोज़ पासुन सुरुवात करावी.
   विन्डोज़ मधे एक छान खेळ आहे त्याचे नाव सॉलिटेर   “Solitaire” असे आहे. या मधे पत्ते लावायचे असतात, लाल रंगाच्या खाली काळा, काळयाच्या खाली लाल. चौकट, ईस्पिक, बदाम किंवा किल्वर असा भेद नाहीं, रंगाला महत्वं, एव्ढं लक्षात ठेवायच.

राजा पासून नवीन कॉलम सुरू होतो.

यात काही त्रास झाला तर मला ...
पुढे वाचा. : प्रथम सूर साऽ