हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


शनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार उठून उभा राहिला. त्यावेळी माझा राग आणखीन अनावर झाला होता. तो काही तरी बोलला पण मला काही न समजल्याने मी त्याला रागात ‘काय?’ अस विचारलं. त्याच तोंड बघण्यासारखे होते. गपचूप उभा ...
पुढे वाचा. : माझा राग