अभिनंदन मीराताई.
संशोधन, संशोधित वृत्ती आणि त्यासाठीचे प्रयत्न हे सगळेच आवडले.
इथुन पुढे मी नमनाला डाभरच तेल वापरेन! (म्हणजे अहो म्हण वापरेन पण तेल नाही.)
चर्चा घडवल्याबद्दल धन्यवाद. आणि स्वतः पुढाकार घेऊन शोधून काढल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
छान!