निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.
त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत ...
पुढे वाचा. : ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त