Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या मुलाचं ईंग्लिशचे तिसऱ्या टर्मचे पुस्तक आले परवा….त्यातला पहिला धडा आपण वाचून मग त्याला समजावून सांगावे म्हणून वाचला. धड्याचे नाव आहे ’A Beautiful house’. हा धडा वाचला आणि मी थक्क झाले की काय समजावू आता मुलाला!!!!
थोडक्यात धडा असा आहे एक वृद्ध कुटूंब असते कोणा एका गावात, त्यांच्या घरात एक पलंग, एक टेबल, दोन खुर्च्या, एक मांजर आणि त्या मांजराची बास्केट असे सामान असते. घरासमोर पडवी (पोर्च) असते, ते रोज तिथे बसतात, एकुणातच खुश असतात. मग एक दिवस त्यांच्याकडचे पैसे संपतात , त्यामूळे ते पलंग विकतात. आलेल्या पैश्यातुन काही दिवस ...
पुढे वाचा. : धडा…..