डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
खरं सांगतो, आम्ही आय.टी. वाले ना, जरा अती-शहाणे असतोच, पण तितकेच गॅडेट्स्च्या इतक्या आहारी गेलेलो असतो ना की एखाद्या दिवशी ह्या टेक्नॉलॉजीने ‘राम’ म्हणले तर आमचं काही खरं नाही.
आज अस्संच काहीसं झालं त्याचा हा किस्सा.
एक नविन ऍप्लीकेशन लिहायचे होते त्यासाठी मॅनेजरने मिटींग बोलावली. समोरच्या पांढऱ्या फळ्यावर निरनिराळ्या आकृत्या, टिपण्या, कल्पना, ...
पुढे वाचा. : ..अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं!