पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

डोंबिवलीतील माझे परिचित दीपक केसकर यांच्याकडून मला नुकताच गो विज्ञान संशोधन संस्था-पुणे व पुरुषार्थ मासिक यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेला गोवंश एक शाश्वत वरदान हा अंक वाचायला मिळाला. या अंकात गोवंश संवर्धन व संरक्षण या विषयाबरोबरच गाईचे दूध, तूप, दही, शेण आणि गोमूत्र याविषयी सविस्तर माहिती देणारे विविध लेख, चौकटी देण्यात आल्या आहेत. या विषयाची आवड असणाऱयांनी आणि नसणाऱयांनीही एक नवीन विषय म्हणून हा अंक वाचायला हवा. हा अंक वाचून गोमूत्राचा तसेच त्यापासून तयार केलेल्या विविध औषधांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल, त्याचे ...
पुढे वाचा. : गोमूत्र एक वरदान