अधोरेखित येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या गुरुवारची गोष्ट, इथे दुबईत येऊन आठ दिवस झाले, म्हटलपण प्रमोदला काय पटकन गेला आठवडा, इथल्या सगळ्या औपचारिकता पूर्ण करता करता जाणवलच नाही.
आल्ये खरी इकडे पण लक्ष सगळं गोव्याला लागून राहिलं होतं काकांची तब्येत सध्या तोळा-मासाच आहे. रात्री अपरात्री ...
पुढे वाचा. : एक अध्याय आटोपला..