The Life येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी सकाळी कॅफेटेरीयात तो कॉफी पित असताना अचानक ती प्रकट झाली.
तिला असं अचानक हसतमुखानं समोर पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं.
” काय लेटर घेतलं ना ? मग अप्रॅझल कसं झालं यावेळी ?
ए सांग ना, किती पर्सेंट ? ” .. त्याच हसर्या मुखातून !
” तेवीस टक्के ! “, गालावर साधारण दोन ...
पुढे वाचा. : अप्रॅझल :: पगारवाढ, तो आणि ती !