काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


पुर्वी जेंव्हा देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेंव्हा निघालेल्या १४ रत्नांमधलं एक रत्न म्हणजे दारु. जेंव्हा ही दारु निघाली, तेंव्हा दानवांना वाटले की हाच तो अमृत कुंभ, म्हणुन ते तो कुंभ घेउन पळुन गेले आणि त्यातली सुरा पिउन मदहोश झाले. जेंव्हा मंथनातुन अमृत निघाले, तेंव्हा हे दानव नशेत पडलेले होते, म्हणुनच देव अमृत घेउन पळुन जाउ शकले.. अशी एक कथा आहे.म्हणजे जर दारु नसती तर देवांना अमृत मिळालं असतं कां? अर्थात नाही…

दारु ही अतिशय वाईट गोष्ट आहे, दारु पिणे वाईट आहे असं म्हणतात. हे वाक्य अगदी लहान पणापासुन ऐकत आलोय.  पण मला ...
पुढे वाचा. : हाय कम्बख्त तुने पी ही नहीं….