ज्या देशात थोड्या पैशाकरिता सारे काही विकायला ठेवले आहे  ( इमान, प्रामाणिकपणा सुद्धा ) तेथे यापेक्षा वेगळे काय होणार. हा देश म्हणजे साऱ्या जगाची कचरापेटी काही निवडक लोकाना पैसे देऊन विकत घेतलेली. सारी जनताच बेशुद्ध आहे, समाजमन बधीर झाले आहे. येथे मते देखील विकली जातात.  आपला देश, नागरिक म्हणजे जगाची प्रयोगशाळा. जगाने जे नाकारले ते आपल्या गळ्यात मारले जाते.  तिरंग्यातील अशोक चक्र जाऊन तेथे रुपयाचे नाणे असावे असे वाटते.