1. माध्यमं पोरकट आहेत. तशी ती नसती तरीही गैरसोयीचे प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कामच आहे.
  2. सचिन प्रगल्भ आहे. प्रादेशिक अस्मितांपलीकडे जाणाऱ्या आपल्या स्थानाशी सुसंगत असंच त्याचं वक्तव्य आहे. उत्तर द्यायचं त्यानं टाळलं असतं, तर त्याच्यासाठी तो पळपुटेपणा ठरला असता. त्यामुळे जे झालं ते योग्यच झालं.
  3. या वादात तोंड न घालून राजनंही राजकीय परिपक्वता दाखवली आहे. गोची बाकीच्यांची आहे.