( वास्तविक हा प्रश्न मी प्रशासकाना विचारायला हवा. पण वाटले तुम्हाला कदाचित माहीत असेल तर लगेच शंका निरसन होऊ शकेल. )

 मनोगत वर मी नवीन आहे. मला लेखनाविषयी एक शंका आहे.

कृपया आपण मला ---- कविता लिहिताना परिच्छेद देण्याची काही सोपी पद्धत आहे काय? ( विशेषःत एका कडव्यात चार ओळी हव्या असल्यास)

या बद्दल काही मार्गदर्शन करू शकाल काय?