आयई वापरत असल्यास शिफ्ट एंटरने नवी ओळ सुरू होते आणि एंटरने नवा परिच्छद सुरू होतो.
फायरफॉक्स मध्ये असा भेद दिसलेला नाही. तेथे एंटरने नवी ओळ सुरू होते. दोनदा एंटर वापरून परिच्छेद दाखवता येतो.